आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा.
गटारी वाहत्या ठेऊन आपले कुटुंब आरोग्य संपन्न ठेवा.
विचार करा एकाचा, मार्ग कुटुंब कल्याणाचा.
वैयक्तीक शौचालयाचा वापर करावा.
कुंडल पोलीस स्टेशन
०२३४६२२८१११
कुंडल ग्रामीण रुग्णालय
८९५६७५६७०४
कुंडल बस स्थानक
०२३४६२७११६६
श्री. रामचंद्र दत्तात्रय महाडिक
मंडल अधिकारी
९९६०९२४००१
श्री. महादेव चंद्रशेखर यलाटे
ग्रा. वि. अधिकारी
९०२१६०३७५०
सौ. देवयानी सुरेश कुलकर्णी
तलाठी अधिकारी
९४०५५५४२७७
श्री. माणिक रंगराव सूर्यवंशी
हेड क्लार्क
९९६०९६८००८
ग्रामपंचायत करांची रक्कम मुदतीत भरून सहकार्य करावे.
स्थानिक जन्म मृत्यूची नोंद १४ दिवसाच्या आत ग्रामपंचायतीकडे करणे अनिवार्य आहे.
कुंडल ग्रामपंचायतीस देशपातळीवरील ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजना 2023 अंतर्गत स्वच्छ आणि हरित गाव विभागातील 1 कोटी रुपये रकमेचा प्रथम पुरस्कार जाहीर झालेबद्दल हार्दिक अभिनंदन…!
ग्रामपंचायत कुंडल ता. पलूस जि. सांगली

























