ग्रामपंचायत कार्यालय, संभाजीनगर

तालुका : पाटण , जिल्हा : सातारा , (पिन : ४ १ ५ ० १ ४ )

|| चला आपला गाव स्वच्छ करूया , गाव सुंदर करूया ||

आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा. गटारी वाहत्या ठेऊन आपले कुटुंब आरोग्य संपन्न ठेवा. विचार करा एकाचा, मार्ग कुटुंब कल्याणाचा. वैयक्तीक शौचालयाचा वापर करावा. पिण्याच्या पाण्याचा वापर योग्य करा. प्लास्टिकचा वापर करू नये

ग्रामपंचायत संभाजीनगर, ता. पाटण, जि. सातारा

ग्राम बाल संरक्षण समिती

अ. क्र नाव पद
1सौ. स्वाती संतोष पवारअध्यक्ष
2श्री. रामचंद्र यशवंत पवारसदस्य
3श्री. अजित सखाराम पवारसदस्य
4श्री. प्रदीप वसंतराव पाटीलसदस्य
5सौ. कल्पना भानुदास पवारसदस्य
6सौ. उषा अशोक पवारसदस्य
7सौ. ज्योती तानाजी पवारसदस्य
8सौ. विजय संतोष कबाली पाटीलसदस्य
9कु. संस्कार अशोक पवारसदस्य
10कु. मनीषा बबन पवारसदस्य
11कु. रंजन प्रकाश पवारसचिव