ग्रामपंचायत कार्यालय, संभाजीनगर

तालुका : पाटण , जिल्हा : सातारा , (पिन : ४ १ ५ ० १ ४ )

|| चला आपला गाव स्वच्छ करूया , गाव सुंदर करूया ||

आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा. गटारी वाहत्या ठेऊन आपले कुटुंब आरोग्य संपन्न ठेवा. विचार करा एकाचा, मार्ग कुटुंब कल्याणाचा. वैयक्तीक शौचालयाचा वापर करावा. पिण्याच्या पाण्याचा वापर योग्य करा. प्लास्टिकचा वापर करू नये

नागरिक सेवा यादी

दाखले / प्रमाणपत्रशुल्क मागणी
1. जन्म नोंदणी व प्रमाणपत्र20 रु.क्लिक करा
2. मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र20 रु.क्लिक करा
3. मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र20 रु.क्लिक करा
4. ना देय प्रमाणपत्र20 रु.क्लिक करा
5. जन्म मृत्यू नोंद अन उपलब्धता प्रमाणपत्र20 रु.क्लिक करा
6. दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्रनिशुल्क क्लिक करा