ग्रामपंचायत कार्यालय, संभाजीनगर

तालुका : पाटण , जिल्हा : सातारा , (पिन : ४ १ ५ ० १ ४ )

|| चला आपला गाव स्वच्छ करूया , गाव सुंदर करूया ||

आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा. गटारी वाहत्या ठेऊन आपले कुटुंब आरोग्य संपन्न ठेवा. विचार करा एकाचा, मार्ग कुटुंब कल्याणाचा. वैयक्तीक शौचालयाचा वापर करावा. पिण्याच्या पाण्याचा वापर योग्य करा. प्लास्टिकचा वापर करू नये

ग्रामपंचायत संभाजीनगर, ता. पाटण, जि. सातारा

संपर्क

पत्ता : मु. संभाजीनगर, पो- तारळे, तालुका- पाटण ,  जिल्हा- सातारा, महाराष्ट्र. (पिन – ४ १ ५ ० १ ४)

संपर्क :  (०२३४६) २७१२०५

ई-मेल  :  sambhajinagargrampanchayat@gmail.com