ग्रामपंचायत कार्यालय, संभाजीनगर

तालुका : पाटण , जिल्हा : सातारा , (पिन : ४ १ ५ ० १ ४ )

|| चला आपला गाव स्वच्छ करूया , गाव सुंदर करूया ||

आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा. गटारी वाहत्या ठेऊन आपले कुटुंब आरोग्य संपन्न ठेवा. विचार करा एकाचा, मार्ग कुटुंब कल्याणाचा. वैयक्तीक शौचालयाचा वापर करावा. पिण्याच्या पाण्याचा वापर योग्य करा. प्लास्टिकचा वापर करू नये
आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा. गटारी वाहत्या ठेऊन आपले कुटुंब आरोग्य संपन्न ठेवा. विचार करा एकाचा, मार्ग कुटुंब कल्याणाचा. वैयक्तीक शौचालयाचा वापर करावा. पिण्याच्या पाण्याचा वापर योग्य करा. प्लास्टिकचा वापर करू नये
ग्रामपंचायत संभाजीनगर, ता. पाटण, जि. सातारा

भौतिक माहिती

   ग्रामपंचायत स्थापना वर्ष१ ९ ८ ३ 
   ग्रामपंचायत सदस्य संख्यालोकनियुक्त सरपंच व ५  सदस्य
   एकूण भौगोलिक क्षेत्र३०४९ हेक्टर
   लागवडी खालील क्षेत्र२७६७ हे.
    जिरायत – ९०२ हे.
    बागायत – १८६५ हे.
    पडीक – १३२ हे.
    गायरान – १५० हे.
   कुटुंब संख्या५ ३५
   लोकसंख्यासन २०११ च्या जनगणनेनुसार ९ ० ० 
   प्रमुख पिकेज्वारी ,भुईमूग, भाजीपाला
  
   दुध संघ१)भैरवनाथ दुध संघ कुंडल
   ग्रामपंचायत क्षेत्रातील पाणीपुरवठास्वतःची नळ पुरवठा योजना आहे.
    १)४.१० लक्ष लिटर ची १ टाकी
    २)१.९५ लक्ष लिटर ची १ टाकी
    ३) १.७५ लक्ष लिटर ची १ टाकी
    ४) १ लक्ष लिटर ची १ टाकी
    पाण्याचे एकूण कनेक्शन -२७१०
    हातपंप – ६५
   सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पगावाला दररोज होणारा पाणी पुरवठा ११००००० लिटर
गावातून जमा होणारे सांडपाणी – ०.४७ MLD
सांडपाणी प्रक्रिया केंद्र क्षमता – ०.५० MLD
   दिवाबत्ती.२८०० स्ट्रीट लाईट पोल आहेत त्यापैकी १३ सोलर असून उर्वरित LED आहेत एकूण कुटुंब संख्या – ३४६७
   शौचालयसार्वजनिक : १० युनिट
वैयक्तिक – ३१८३
   शासकीय इमारत१) फॉरेस्ट अँकडमी
२) पोलीस स्टेशन
   सार्वजनिक इमारतीग्रामपंचायत कार्यालय १
ग्रामसाचीवालय १
वाचनालय -३
सभागृह -४
समाजमंदिर -४
अंगणवाडी -१९
प्राथमिक आरोग्य केंद्र -१
चावडी- १
शाळा – ९
   प्रार्थनास्थळेहिंदू धर्मीय – ४ 
   ग्रामपंचायत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थामहिला मंडळ – ४
युवक मंडळे-४ 
जेष्ठ नागरिक संघटना -१
गावातील एकूण बचत गट -६ 
   बचत गटांचे व्यवसायशेळी.गाय,म्हैस,कुकुटपालन, घरगुती उपयोगी साहित्य बनविणे
   पतसंस्था१ 
   बँक
   आठवडा बाजारशनिवार 
   गावची यात्राफेब्रुवारी 
   सार्वजनिक  सण गणेशचतुर्थी , हनुमान जयंती , दुर्गादेवी ,